Crime story's
कोल्हापुरातील कदमवाडी येथे 27 डिसेंम्बरला रात्री हा हल्ल्याचा थरार घडला, संजय आनंदा सुतार असे जखमी शिक्षकांचे नाव आहे. Kolhapur crime
दोन अल्पवयीन मुलानी कोयत्याने शिक्षकावर ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याची कबुली अल्पवयीन मुलानी दिली आहे.
दोन्ही मुलांची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
शिक्षक सुतार हे अल्पवयीन मुलांच्या आईला फोन करीत वारंवार त्रास देत होते, अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याने अल्पवयीन मुलांच्या मनात शिक्षकविषयी प्रचंड रोष निर्माण झाला होता. Maharashtra crime news
मुलानी कोयत्याने वार केल्याने शिक्षक सुतार हे गंभीर जखमी झाले असून अजूनही त्यांचे बयान घेण्यात आले नाही, मुलानी कोयता कुठून खरेदी केला व या हल्ल्याचा कट कधी रचला याबाबत शाहूपुरी पोलीस अधिक तपास करीत आहे.
