चंद्रपूर - नवीन वर्षाच्या स्वागतासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक सज्ज झालेले आहे, मात्र नव्या वर्षाआधी जिल्ह्यात मादक पदार्थाची तस्करी वाढत असून 31 डिसेंम्बरला होणाऱ्या dj नाईट्स सारख्या कार्यक्रमात मादक पदार्थ सेवन करण्याच्या घटना घडू शकतात यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईचा धडाका लावला आहे. ganja drug
पडोली परिसरातील दोन घरी धाड मारीत 3 किलो 200 ग्राम गांजा जप्त करण्यात आला. Ganja smuggling in chandrapur
Maharashtra crime news
Maharashtra crime news
पडोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या या मादक पदार्थांबाबत पडोली पोलिसांना ठाऊक नव्हते काय? मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेने मादक पदार्थाच्या तस्करीवर नव वर्षात आळा बसल्याशिवाय राहणार नाही.
गांजा तस्करी व विक्री प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने शेख मेहबूब हसन व राणी झा यांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
