google-site-verification=cB7MfS0jnAVwFn50h8c-_J4v-z_Uk97T6lzLaNbiLrc भारतीय सैन्यातील जवानांच्या घरी घरफोडी

भारतीय सैन्यातील जवानांच्या घरी घरफोडी

Crime story's
नाशिक - सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी येथील भारतीय सैन्यात कार्यरत जवानांच्या घरी महिला व पुरुषाने भरदिवसा दरोडा टाकल्याची बाब उघडकीस आली आहे. Nashik crime
या घरफोडीत तब्बल 10 तोळे सोने व 8 ते 10 हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. Indian army
भारतीय सैन्य दलात कार्यरत जवान भगवान रावसाहेब वाघ व शंकर रावसाहेब यांच्या घरी ही घरफोडी घडली. Maharashtra crime
प्रत्यक्षदर्शी नुसार एक महिला व पुरुष दुचाकीवर आले व शिंदे नामक व्यक्ती इथेच राहतात का असे महिलेने काही शेजाऱ्यांना विचारणा करीत बोलण्यात गुंग केले. Crime news
त्याचा फायदा घेत दुसऱ्या ने वाघ यांच्या घराचे कुलूप तोडत आत प्रवेश करीत सोन्याचे दागिने व रोख रक्कम उडवली. Robbery
भगवान व शंकर हे दोघेही भाऊ भारतीय सैन्य दलात कार्यरत आहे, शंकर वाघ हे सुट्टीवर घरी आले मात्र ते कुटुंबासाहित सहलीला गेले होते, आई घरी एकट्याच असल्याने दुपारच्या सुमारास त्या शेतात गेले होते, त्याचाच फायदा घेत चोरांनी सदर घरफोडी केली.
घटनेची दखल घेत वावी पोलीस सदर गुन्ह्याचा तपास करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने