google-site-verification=cB7MfS0jnAVwFn50h8c-_J4v-z_Uk97T6lzLaNbiLrc अभिनेत्री राखी सावंत ला मुंबई पोलिसांनी केली अटक

अभिनेत्री राखी सावंत ला मुंबई पोलिसांनी केली अटक

Crime story's
मुंबई - मॉडेलचा फोटो व्हायरल केल्याप्रकरणी अभिनेत्री राखी सावंत ला अटक करण्यात आली आहे. Actress rakhi sawant arrested
वर्ष 2022 मध्ये मॉडेलचा फोटो व आक्षेपार्ह व्हिडीओ समाजमाध्यमावर राखी सावंत ने व्हायरल केला होता, याबाबत नोव्हेंबर मध्ये मॉडेलने राखी सावंत ने तक्रार दाखल केली होती.
मुंबईच्या सत्र न्यायालयाने 18 जानेवारीला राखी सावंत चा अटकपूर्व जामीन रद्द केला होता, आज तो न्यायालयाने फेटाळल्यावर आंबोली पोलिसांनी राखी सावंत ला अटक केली आहे. Viral photo
राखी चा जामीन अर्ज व अटकेबाबत शर्लिन चोपडा यांनी ट्विट करीत माहिती दिली.
काही वेळाने राखी सावंत ला अंधेरी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. Mumbai crime
राखी सावंत ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असत. राखीनं काही दिवसांपूर्वी आदिल खान दुर्रानीसोबत (Adil Khan Durrani) लग्न केले. राखीने आदिल खानसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन तिच्या विवाहाची माहिती चाहत्यांना दिली. सोशल मीडियाच्या माध्यामातून राखी ही तिच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती तिच्या चाहत्यांना देते. विविध कार्यक्रमांमधून राखी प्रेक्षकांच्या भेटीस येत असते.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने