google-site-verification=cB7MfS0jnAVwFn50h8c-_J4v-z_Uk97T6lzLaNbiLrc पोलिसांना मिळाला मुंडकं नसलेला मृतदेह

पोलिसांना मिळाला मुंडकं नसलेला मृतदेह

Crime story's
औरंगाबाद - मागील 10 दिवसापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह जामगाव शिवारात मुंडकं नसलेल्या अवस्थेत आढळला.
त्या मृतदेहाचे हिंस्त्र प्राण्याने लचके तोडले असल्याने ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांसमोर होते.
aurangabad crime 
मात्र मृतकाच्या खिश्यात आधार कार्ड मिळाल्याने त्याची ओळख तो फकीर गल्ली, पोस्ट ऑफिस गंगापूर येथील रहिवासी असून त्याचे नाव जुमन अली बागाणून असल्याचे स्पष्ट झाले.
मृतदेहाच्या काही अंतरावर त्याचे कुरतडलेले मुंडकं पोलिसांना मिळाले. Maharashtra crime news
सदर मृतदेह हा काही दिवसापासून या परिसरात पडला असल्याचा अंदाज गंगापूर पोलिसांनी लावला असून याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने